माणूस आणि त्याच मन फारच स्वार्थी आहे. त्याला नेहमीच हव असत काहीतरी ...अगदी मनासारखं....
अन नाही मिळाल तर ते जग त्याच्यासाठी स्वार्थी बनून जाते...
खरचं का नेहमीच मनाप्रमाणे झाल तरच आनंद होतो? कधीतरी निस्वार्थपणे दिल्याने सुद्धा फार छान वाटते. नाही का?
अन कसलीच अपेक्षा न ठेवता जे दिल जात ते जास्त आनंद देत मनाला .. खरच कधीतरी असंही करून बघावं..अन मनसोक्त आनंद घ्यावा त्या क्षणांचा ...तेवढ्याच निस्वार्थपणे !!
No comments:
Post a Comment