Monday, December 24, 2012


आज आकाश कस भरून आलं होत अगदी माझ्या मनासारखं..... कस कळलं याला माझे डोळे भरून आले आहेत.... खूप थांबवण्याचा प्रयत्न करतेय पण ते थेंब माझ्या नकळतच वाहून जात आहेत... खरंच असं बऱ्याचदा होत ...तसही सगळ्यान समोर मन हलक करण कठीण जात हे पावसाच कारण जमून जात... माझ्यासाठीही आणि लोकांसाठीही ...त्यांच्यासाठी मी पावसात भिजतेय.....आणि माझ्यासाठी ...मी माझं मन हलक करतेय....

No comments:

Post a Comment